Scholarship Exam

Scholarship Exam

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (. 5 वी) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (. 8 वी) 18 फेब्रुवारी, 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आली होती. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिध्द केली आली आहे.

The Pre-Higher Primary Scholarship Examination (Std. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (Std. 8th) will be conducted on 18 February, 2024 on the same day in all the districts of Maharashtra state. 

The notification of the said examination has been published by the Maharashtra State Examination Council on the Council's website.



Download Hall Ticket of Scholarship Exam 2024


शाळा नोंदणी ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दि. 01/09/2023 ते दि. 30/09/2023 या कालावधीत देण्यात आलेला आहे.

कोणत्याही परिस्थितीत दि. 31/09/2023 नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच नंतर शुल्क भरता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने कळवलेले आहे.

School registration and online student application duration - 01/09/2023 to 30/09/2023.

The Maharashtra State Examination Council has informed that all the concerned should note that the application form and fees cannot be paid through online or offline mode after 31/09/2023 In any case.

महत्वाचे-

शाळा नोंदणी ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक:

01सप्टेंबर 2023 ते दि. 30 सप्टेंबर 2023

शाळा नोंदणी कशी करावी ते पहा.

लिंक वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे स्क्रीन येईल-

Scholarship Exam

SCHOOL UDISE CODE -

या मुद्दयापुढील चौकटीत आपल्या शाळेचा 11 अंकी U-DISE सांकेतांक टाईप करून Enter बटन प्रेस करावे.

SCHOOL NAME -

या रकान्यात आपल्या शाळेचे नाव दिसेल.

Is this your school name?

सदर नाव आपल्या शाळेचे असल्यास या रकान्यातील Yes बटनावर क्लिक करावे अन्यथा No बटनावर क्लिक करावे.

यानंतर शाळेची माहिती, शाळेचा पत्ता मुख्याध्यापक यांची माहिती भरावी.

----------------------------------------------------

शाळा नोंदणी लिंक:

School Registration Link (Click Here) 

----------------------------------------------------

परीक्षा दिनांक: 18 फेब्रुवारी 2024

अभ्यासक्रम:

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता वी)

) मराठी (प्रथम भाषा)

) गणित

) इंग्रजी (तृतीय भाषा)

) बुद्धिमत्ता चाचणी

------------------------------------------------

अभ्यासक्रमाची माहिती डाउनलोड करा-

Syllabus (Click Here)

------------------------------------------------

विद्यार्थी आवेदन पत्र- Student Application Form

शाळा नोंदणी प्रपत्र भरल्यानंतर आपणास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र login करून उपलब्ध होतील.

School Login (Click Here)

लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या 

Std. 5th (PUP) 

किंवा 

Std. 8th (PUP)

या बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर आपणास 

Registration 

 

Fee Payment 

हे दोन पर्याय दिसतील.

Registration 

या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होईल.

------------------------------------------------


शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :

पूर्व उच्च प्राथमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी ) साठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) ठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नाच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :

1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.

2. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत . 5 वी किंवा . 8 वी मध्ये शिकत असावा.

परीक्षेचे माध्यम :

परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल.

) मराठी  

) इंग्रजी  

) हिंदी  

) उर्दू  

) गुजराती 

) कन्नड  

) तेलुगू

) सिंधी

महत्वाचे-

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (. 5 वी) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (. 8 वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाची पेपर 2 मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.


पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता वी)

) मराठी (प्रथम भाषा)

) गणित

) इंग्रजी (तृतीय भाषा)

) बुद्धिमत्ता चाचणी

---------------------------------------------

सरावासाठी मागिल वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा 

Download question papers 

--------------------------------------

शाळा संलग्नता शुल्क -

हे शुल्क दरवर्षी शाळेने भरणे आवश्यक आहे. NTS किंवा NMMS परीक्षेसाठी शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरीता शाळा संलग्नता शुल्क रु.200/- भरणे अनिवार्य राहील.

-------------------------------------------------

क्षेत्र -

राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील सर्व गावे / वस्तीमधील (लोकसंख्या विचारात न घेता) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना "ग्रामीण" (RURAL) भागात करण्यात यावी.

तसेच नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रातील (ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात नसल्यास) शाळांची गणना "शहरी" (URBAN) भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल.

(संदर्भ - शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६)

लक्षात ठेवा - ग्रामीण व शहरी क्षेत्रासाठी वेगवेगळे शासनमान्य शिष्यवृत्ती संच आहेत. 


-------------------------------------------

महत्वाचे-

केवळ महाराष्ट्र शासनाचा (एमएससीईआरटी) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.

CBSE / ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही.

(संदर्भ : शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६)


---------------------------------------------


Get more information from the following authorized websites-

www.mscepune.in

 and

https://www.mscepuppss.in


-------------------------------------------------

See more resources-

1) Online General Knowledge Quiz 

See more-

1) Common mistakes in English writing 

2) Online Test on Antonyms 

3) Grammar- Change the Degree 

4) English Grammar Quizzes 

5) English Grammar Tests

6) Download Free Text Books