Download Kishor Magazine

 Kishor Magazine


पाठ्यपुस्तकाबरोबर इतर पूरक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे १४ नोव्हेंबर १९७१ रोजी बालभारतीने ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘किशोर’ हे मासिक सुरू केले होते. 

‘किशोर’ने मागील अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे आणि मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक कवी, लेखक, चित्रकार आणि विविध क्षेत्रांत उत्तम काम करणारी मंडळी या मासिकाने घडवली आहेत. 

हा सर्व अमूल्य ठेवा जुन्या आणि नवीन पिढीसाठी उपलब्ध व्हावा म्हणून ‘बालभारती’ने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आजपर्यंतचे सर्व किशोर अंक डिजिटलाइज करण्याचा निर्णय घेतला. 

बालभारतीच्या 

www.ebalbharati.in 

या वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध झाले आहेत.


Click below to see the Magazines:

👇

https://kishor.ebalbharati.in/Archive/Index.aspx


------------------------------------------------------------