Career Guidance Session - Std. XII Science Students

इयत्ता १२ वी. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यासाठी करियर à¤®ार्गदर्शन 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यासाठी करियर मार्गदर्शन वेबिनार आयोजित केले होते. या वेबिनारमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

यात दिलेल्या माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा-

Career Guidance Session - Std. XII Science Students