Std. XI- Admission Process- 2021

Std. XI- Admission Process- 2021

नाशिक विभागातील ऑफलाईन होणारी अकरावी ची प्रवेश प्रक्रिया:-

अकरावी सायन्स, कॉमर्स आर्टस् साठी प्रवेश अर्ज वाटप :

प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना वितरीत करणे व विद्यार्थ्यांकडून जमा करणे.

20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट

आवश्यक कागदपत्रे:

१) पासपोर्ट फोटो लावून पूर्ण भरलेला अर्ज

२) लिव्हिंग सर्टीफिकेट झेरॉक्स

३) मार्कशीट झेरॉक्स

४) आधार कार्ड झेरॉक्स

) जातीचा दाखला झेरॉक्स (लागू असल्यास)

६) पासपोर्ट फोटो लावून आय कार्ड साठी माहिती भरलेला फार्म (आवश्यक केलेले असल्यास)


संवर्ग निहाय पहिल्या गुणवत्ता यादी यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश:-

27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट

आवश्यक कागदपत्रे:

१) लिव्हिंग सर्टीफिकेट मूळ प्रत (कायमची जमा होईल)

२) मार्कशीट मूळ प्रत (गुण व्हेरीफाय करण्यासाठी- परत केले जाईल)

-------------------------------