Name of different branches

Branches and Marathi Meaning


aeronautics विमानसंचारशास्त्र, विमानोड्डाणकला.

algebra बीजगणित

archaeology पुराणवस्तूशास्त्र

architecture वास्तुशास

astrology फलज्योतिष

astronomy खगोलशास्त्र

biology जीवशास्त्र

botany वनस्पतीशास्त्र

civics नागरिकशास्त्र

climatology हवामानशास्त्र

dietetics आहारशास्त्र

ecology सजीव सृष्टी आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचे शास्त्र

economics अर्थशास्त्र

etymologyशब्दव्युत्पत्तीशास्त्र

forestry वनसंवर्धनशास्त्र

genetics आनुवंशिकताशास्त्र

geology भूरचनाशास्त्र, भूगर्भशास्त्र

horticulture फळे, फुले, भाजीपाला पिकविण्याचे शास्त्र

linguisticsभाषाशास्त्र

immunology माणूस आणि प्राण्यांमधील रोगप्रतिकारशक्तीचा अभ्यास

mathematics गणित

metallurgy धातुविद्या

meteorology हवामानशास्त्र

mineralogy खनिजशास्त्र

neurology मज्जासंस्थेचा शास्त्रीय अभ्यास

ornithology पक्षीशास्त्र

palmistry हस्तरेखाशास्त्र

pharmacy औषधी तयार करण्यासंबंधीचे शास्त्र

philately पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह आणि त्यांचा अभ्यास

philology भाषेचा इतिहास आणि विकासाचे शास्त्र

phonetics भाषेतील उच्चाराचे शास्त्र

physics भौतिकशास्त्र

physiology शरीरविज्ञान

psychology मानसशास्त्र

radiology क्ष किरणांचा अभ्यास

robotics यंत्रमानवशास्त्र

sociology समाजशास्त्र

speleology गुहांचा शास्त्रीय अभ्यास

statistics आकडेशास्त्र

technology तंत्रज्ञान

theology धर्मशास्त्र

toxicology विषशास्त्र

zoology प्राणीशास्त्र