Career Guidance by SCERT

Career Guidance by SCERT- See Video Guidance Lectures 


Career Guidance by SCERT



विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार (Career Guidance by SCERT) à¤¬ाबत.

 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणा सर्वाना विदित आहेच की राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअरच्या विविध संधी, आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदे मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे

सदर वेबिनार चे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (Career Guidance by SCERTया कार्यालयाच्या You Tube Channel वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील अकरावे सत्र दि २८.०७.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सदर वेबिनारचे प्रक्षेपण पहा-


समुपदेशक 

मा श्री नरेंद्र हरिभाऊ शिर्के

 à¤¨ॅशनल हायस्कूल टागोर नगर 

विक्रोळी पूर्व 

मुंबई 


 à¤µिषय - अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातील करीअरच्या संधी


 à¤¦ि २८ जुलै २०२३ 

 à¤µेळ दुपारी ३.०० ते ४.००

 à¤¯ुट्युब लिंक



---------------------------------------------


वेबिनार चे विषय आणि तारीख पहा.

अ.क्र.

दिनांक

वेळ

विषय

१

१२.५.२०२३

दु. ३ ते ४

करिअर निवडताना

२

१९.५.२०२३

दु. ३ ते ४

निवड करिअरची मदत समुपदेशनाची

३

२६.५.२०२३

दु. ३ ते ४

बदलत्या काळातील करिअरच्या संधी

४

०२.६.२०२३

दु. ३ ते ४

पूर्व तयारी प्रवेशाची पूर्तता कागदपत्रांची

५

०९.६.२०२३

दु. ३ ते ४

इ १२ वी नंतरच्या प्रवेश परीक्षा

६

१६.६.२०२३

दु. ३ ते ४

इ १० वी नंतरच्या प्रवेश परीक्षा


---------------------------------------------------------


First Guidance Lecture

१२ मे २०२३

करिअर निवडताना-

See the Video-



------------------------------------------------------------------------------------------------



See More Resources-




See this also-





-------------------------------------------------

Second Guidance Lecture

१९ मे २०२३

निवड à¤•à¤°िअरची à¤®à¤¦à¤¤ à¤¸à¤®ुपदेशनाची-

See the Video-





---------------------------------------------------------------

Third Guidance Lecture

२६ à¤®े à¥¨à¥¦à¥¨à¥©

बदलत्या à¤•ाळातील à¤•à¤°िअरच्या à¤¸ंधी

See the Video-


-----------------------------------

Fourth Guidance Lecture

२ à¤œून à¥¨à¥¦à¥¨à¥©

पूर्व à¤¤à¤¯ारी à¤ª्रवेशाची à¤ªूर्तता à¤•ागदपत्रांची

See the Video-



  

--------------------------------------------------


Fifth Guidance Lecture

९ à¤œून à¥¨à¥¦à¥¨à¥©

इ. à¥§à¥¨ à¤µी à¤¨ंतरच्या à¤ª्रवेश à¤ªà¤°ीक्षा

See the Video-



------------------------------------------------

Sixth Guidance Lecture

१६ à¤œून à¥¨à¥¦à¥¨à¥©

इ. à¥§à¥¦ à¤µी à¤¨ंतरच्या à¤ª्रवेश à¤ªà¤°ीक्षा

See the Video-





----------------------------------------------


See More Resources-






-------------------------------------------------
Career Guidance 

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील आठवे सत्र दि ३०.०६.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
 à¤¸à¤®ुपदेशक 
मा श्री चंद्रशेखर मनोहरराव गुलवाडे
समुपदेशक,
जनता हायस्कुल हरम ता:-अचलपूर जि. अमरावती .

 à¤µिषय - इंजिनिअरींग, मेडिकल, आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रिया 

 à¤¦ि ३० जून २०२३ 
 à¤µेळ दुपारी ३.०० ते ४.०० 

 à¤¯ुट्युब व्हिडिओ 

----------------


------------