Career in Management
राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार
सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील पंधरावे सत्र दि २५.०८.२०२३ रोजी आयोजित
करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन
करण्यात येणार आहे.
समुपदेशक
मा.श्री.चंद्रकांत जनार्धन मुंढे
शिक्षक समुपदेशक
शिशु विहार मंडळ संचालित
शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिर दादर, मुंबई-१४.
विषयः व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरच्या संधी
दि २५ ऑगस्ट २०२३
वेळ दुपारी ३.०० ते ४.००
Career in Management
See video-
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.
See More resources-
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Social Plugin