पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी
पुणे - १८ माध्यमिक शिक्षण विभाग
एकत्रित मानधनावर सहाय्यक शिक्षक बी.एड. उर्तीर्ण परीक्षेतील
गुणवत्तेनुसार नेमणूका करणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण
विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१ २०२२ करीता तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित
मानधनावर मराठी व उर्दु माध्यमासाठी सहा. शिक्षकांची आवश्यकता आहे.त्याकरीता खालील
प्रमाणे शैक्षणिक अर्हताधारकांकडून समक्ष अर्ज मागवणेत येत आहेत.
See or print more information below:
Social Plugin