STD. XII - Evaluation - Websites for marks filling

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) सन - २०२१ परीक्षा मूल्यमापन करण्यासाठी संगणक प्रणाली दिनांक १६ जुलै पासुन सुरु होईल.

वेबसाईट-

 1) http://mh-hsc.ac.in 


 2) http://mahahsscboard.in 


या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.