B. Ed. CET
बी.एड .दोन वर्षाच्या CET चे फॉर्म दि.13/07/2021 ते 27/07/2021 पर्यंत ऑनलाईन भरणे सुरू असून बी. एड. करू इच्छित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला ऑनलाईन फॉर्म महा सीईटी या वेबसाईटवर भरणे.
Website link :
https://bedcet2021.mahacet.org/StaticPages/HomePage
बी. पी. एड. प्रवेशासाठी सीईटी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सूचना
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी दि.13 जुलै 2021 पासुन ते 26 जुलै 2021 पर्यंत या कालावधीत बी. पी. एड. प्रवेशासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत.
ऑनलाईन फाॅर्म कोणा - कोणाला भरता येतो?
⏩ कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
पदवी / पदव्युत्तर पदवी स्तरावर (खुला संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 50% गुण आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 45% गुण ) घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी शेवटच्या सेमीस्टरची परीक्षा (उन्हाळी-2021)देणारा विद्यार्थी.
ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठी लागणारी मुळ कागदपत्रे
1] दहावी गुणपत्रक/ प्रमाणपत्र
2] बारावी गुणपत्रक / प्रमाणपत्र
3] पदवी प्रथम वर्ष गुणपत्रक
4] पदवी द्वितीय वर्ष गुणपत्रक
5] पदवी तृतीय वर्ष गुणपत्रक
6] पदव्युत्तर पदवी प्रथम वर्ष गुणपत्रक
7] पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्ष गुणपत्रक
8] रहिवासी प्रमाणपत्र
9] राखीव संवर्गासाठी जात प्रमाणपत्र
10]आधार कार्ड
11] पासपोर्ट साईज फोटो
12] डिजिटल स्वाक्षरी
13) खेळाचे प्रमाणित प्रमाणपत्र
फी:
खुला संवर्ग: महाराष्ट्र राज्य/इतर राज्यांतील/भारतातील विद्यार्थ्यांसाठी:: ₹800/-
राखीव संवर्ग: ₹400/- फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी
-------------------------------------------------
Social Plugin