Branches and Marathi Meaning
aeronautics
विमानसंचारशास्त्र, विमानोड्डाणकला.
algebra
बीजगणित
archaeology
पुराणवस्तूशास्त्र
architecture
वास्तुशास
astrology
फलज्योतिष
astronomy
खगोलशास्त्र
biology
जीवशास्त्र
botany
वनस्पतीशास्त्र
civics
नागरिकशास्त्र
climatology
हवामानशास्त्र
dietetics
आहारशास्त्र
ecology
सजीव सृष्टी आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचे शास्त्र
economics
अर्थशास्त्र
etymologyशब्दव्युत्पत्तीशास्त्र
forestry
वनसंवर्धनशास्त्र
genetics
आनुवंशिकताशास्त्र
geology
à¤ूरचनाशास्त्र, à¤ूगर्à¤à¤¶ास्त्र
horticulture
फळे, फुले,
à¤ाजीपाला पिकविण्याचे शास्त्र
linguisticsà¤ाषाशास्त्र
immunology
माणूस आणि प्राण्यांमधील रोगप्रतिकारशक्तीचा अà¤्यास
mathematics
गणित
metallurgy
धातुविद्या
meteorology
हवामानशास्त्र
mineralogy
खनिजशास्त्र
neurology मज्जासंस्थेचा शास्त्रीय अà¤्यास
ornithology
पक्षीशास्त्र
palmistry
हस्तरेखाशास्त्र
pharmacy
औषधी तयार करण्यासंबंधीचे शास्त्र
philately
पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह आणि त्यांचा अà¤्यास
philology
à¤ाषेचा इतिहास आणि विकासाचे शास्त्र
phonetics
à¤ाषेतील उच्चाराचे शास्त्र
physics
à¤ौतिकशास्त्र
physiology
शरीरविज्ञान
psychology
मानसशास्त्र
radiology
क्ष किरणांचा अà¤्यास
robotics
यंत्रमानवशास्त्र
sociology
समाजशास्त्र
speleology
गुहांचा शास्त्रीय अà¤्यास
statistics
आकडेशास्त्र
technology
तंत्रज्ञान
theology
धर्मशास्त्र
toxicology
विषशास्त्र
zoology
प्राणीशास्त्र
Social Plugin