Career in ITI and MCVC- Webinar

Webinar - Career in ITI and MCVC 


राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील साहवे सत्र दि २९.०७.२०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

                  सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.


 समुपदेशक

मा श्री रॉबर्ट आल्मेडा

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पालघर


 विषय - आय टी आय व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम. 


 दि २९ जूलै २०२२ 

 वेळ दुपारी ३.०० ते ४.००


 युट्युब लिंक 


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.


(एम.डी.सिंह)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.



See more-

Webinar - Career in Engineering