YUVIKA --Young Scientist Programme-2022

 दि.१मार्च २०२२ला ९वी मध्ये शिकत असलेल्या व विज्ञान आणि अंतराळ विषयात रस असलेल्या देशभरातील निवडक १५० विद्यार्थ्यांसाठी अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान यासंबंधीचे मूलभूत ज्ञान देण्यासाठी इस्रो (ISRO) द्वारा YUVIKA  --Young Scientist Programme-२०२२नावाने १६ मे ते २८मे दरम्यान निवासी स्वरूपाचे उन्हाळी शिबिर अहमदाबाद, बेंगळुरू, त्रिवेंद्रम, हैद्राबाद, शिलाँग येथे आयोजित करण्यात आलेले आहे.


 यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख १०एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत आहे.


 प्रोजेक्टच्या शेवटी विद्यार्थ्यांना सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा येथे अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात येईल. 


अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.

👇

 www.isro.gov.in 


------------------------------